💥परभणी जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँकांसह पतसंस्थांच्या कामकाजाच्या वेळेत बदल करण्याचे आदेश....!💥जिल्हा प्रशासनाने केले देश जारी सकाळी दहा ते दुपारी तिन वाजेपर्यंत राहणार बँका सुरू💥

परभणी (दि.०२ जुलै) - जिल्ह्यातील कोरोना विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयकृत बँकांसह च्या,पतसंस्थेच्या कामकाजाच्या वेळेत उद्या शुक्रवार दि.०३ जुलै २०२० पासून बदल करण्याचे आदेश जारी केले असून जिल्हा प्रशासनाने जारी केलेल्या आदेशा प्रमाणे बँकांसह पतसंस्थांचे कामकाज आता  सकाळी १०-०० ते दुपारी ०३-०० वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी असे आदेश काढले आहेत...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या