💥परभणी जिल्ह्यातील गंगाखेडात आणखी ९ कोरोनबाधित रुग्ण आढळले...!💥जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची संख्या वाढतेय जोमाने💥

परभणी (दि.११ जुलै) जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेदिवस वाढ होत असून आज शनिवारी दि.११ जुलै रोजी दुपारी प्रयोगशाळेकडून प्राप्त अहवालाप्रमाणे जिल्ह्यातील गंगाखेड मधील नऊ रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले आहेत.

जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची संख्या जोमाने वाढत असल्यामुळे जिल्हा प्रशासन कमालीचे सतर्क झाले असून जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनास प्रशासकीय निर्देश न पाळणाऱ्या विरोधात सक्तीने निपटण्याचे निर्देश दिले आहेत....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या