💥दोन आरोपी ताब्यात,संभाजी नगर पोलिसांची कार्यवाही💥 

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- परळीतील बरकत नगर रोड ला बिलोरी पिकअप वाहनांमध्ये गुटखा असल्याच्या गुप्त माहितीवरून संभाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक बालासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुप्त माहिती मिळालेल्या ठिकाणी शहानिशा केली असताना पांढऱ्या रंगाचे बोलेरो पिकअप मध्ये राजनिवस गुटखा असल्याचे निदर्शनास आले. या ठिकाणाहून वाहन चालक सह एक जण पलिसांच्या ताब्यात सदरील कामगीरी पोलीस निरीक्षण पवार साहेब यांच्या मार्गदर्शनासखाली पो.ह .व्यकंट भताने पो.ना. दंत्ता गित्ते पो.ना. बाबासाहेब आचार्य यांनी या वाहनसह ड्राइव्हर सह एक जनास पोलीस ठाण्यात हजार केले आहे पुढील तपास पोलीस करीत आहेत.

दरम्यान परळी शहरात दि 4 रोजी कोरोना पॉजिटीव्ह रुग्ण भेटताच मा.जिल्हाधिकारी यांनी 5 तारखेपासून संपूर्ण परळी शहर संचार बंदी करण्यात आली असता आज अचानक शरतील बरकतनगर येथे हा माल आला कसा जिल्हा बंदी असूनही चेकपोस्ट वरून वाहन गुटखा माल घेऊन शहरात प्रवेश कसे करतात विशेष म्हणजे सदर वाहनाचे ट्रान्सपोर्ट पास बाद होऊनही वाहन ट्रान्सपोर्ट कामास चालतो कसा या बाबत शहरात चर्चा सत्र सुरू आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या