💥औरंगाबाद जिल्ह्यात कडक संचारबंदी लॉकडाऊन मधे आढळले आज नवीन ३५० कोरोना बाधीत रुग्ण.....!


  • 💥रुग्णालयात उपचार घेत असलेले ॲक्टिव्ह रुग्ण संख्या - 3227 आजपर्यंतची एकूण मृत्यू संख्या- 358💥

  • अँटीजेन टेस्टद्वारे  नवे 91 रुग्ण आढळले
  • 13 जुलै रोजी आढळलेले नवे पॉझिटिव्ह रुग्ण संख्या -350
  • 13 जुलै रोजी डिस्चार्ज झालेल्या रुग्णांची संख्या- 168
  • आजपर्यंतची एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या -8814
  • आजपर्यंतची  रुग्णालयातून डिस्चार्ज एकूण रुग्ण संख्या- 5229

औरंगाबाद , दि. 13 (प्रतिनिधी):   औरंगाबाद जिल्ह्यात आज  168 जणांना  (मनपा 122 , ग्रामीण 46 ) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 5229 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 350 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने (मनपा 295, ग्रामीण 55) जिल्ह्यातीत एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 8814  झाली आहे. आजपर्यंत एकूण 358  जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 3227 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सायंकाळनंतर 164 रुग्णांची वाढ झाली आहे.यामध्ये अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत 91 पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये सिटी एंट्री पॉइंटवर 30 आणि मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 61 रुग्ण आढळलेले आहेत.
 चार कोरोनाबाधितांचा मृत्यू
घाटीत एन सहा सिडकोतील 49 वर्षीय पुरूष, छावणीतील 76 वर्षीय महिला, खासगी रुग्णालयात शिवशंकर कॉलनीतील 49 वर्षीय पुरूष, अन्य एका खासगी रुग्णालयात 45 वर्षीय स्त्री असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

सकाळी आढळलेल्या 113 रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे :
मनपा हद्दीतील रुग्ण : (102)
रमा नगर (1), सादात नगर, रेल्वे स्टेशन परिसर (2),भावसिंगपुरा (1), मयूर पार्क (5), कँटोंमेट जनरल हॉस्पीटल परिसर (1), छावणी (1), पद्मपुरा (3), एकनाथ नगर (3), शिवशंकर कॉलनी (8), ज्ञानेश्वर कॉलनी (1), भानुदास नगर, आकाशवाणी परिसर (1), मित्र नगर (4), उत्तरा नगरी, धूत हॉस्पीटलमागे (1), अंगुरी बाग (1), अरिहंत नगर (1), एन सहा सिडको (4), एन चार सिडको (1), सेव्हन हिल (2), गजानन कॉलनी (1), जाधववाडी (1), तिरूपती कॉलनी (1), विष्णू नगर (4), आयोध्या नगरी (2), कांचनवाडी (1), चिकलठाणा (3), विवेकानंद नगर, एन बारा हडको (1), कोहिनूर गल्ली रोड (1), एन नऊ पवन नगर (1),एन सात, सिडको (1), जय भवानी नगर (1), देवळाई चौक, बीड बायपास (1), रेणुका नगर, शिवाजी नगर (10), गुरूप्रसाद नगर, बीड बायपास (1), जालान नगर (1), एसआरपीएफ कॅम्प, सातारा (1), जय नगरी, बीड बायपास (3), आयोध्या नगर (13), श्रीकृष्ण नगर (2), रायगड नगर (1), नारेगाव (1),  नक्षत्रपार्क नक्षत्रवाडी (2), उस्मानपुरा (1), बजाज नगर (3), अमेर नगर, बीड बायपास (1), सातारा परिसर (1), गारखेडा (1)
ग्रामीण रुग्ण : (11)
लोनवाडी, सिल्लोड (1), दहेगाव, वैजापूर (1), वडगाव कोल्हाटी (1), गांधी नगर, रांजणगाव (1), पांडुरंग सो., बजाज नगर (1), अरब मोहल्ला, अजिंठा (1), हनुमान नगर, अजिंठा (1),  रेणुका नगर, अजिंठा (2), तेलीपुरा गल्ली (1), मातोश्री नगर, रांजणगाव (1) .
दुसऱ्या टप्प्यात आढळलेल्या 73 रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे :
मनपा हद्दीतील रुग्ण : (66)
सातारा परिसर (9), मिल कॉर्नर (1), वेदांत नगर (2), काका चौक, पद्मपुरा (1), नक्षत्रवाडी (2), छावणी (4), पद्मपुरा (1), कुँवरफल्ली (1), इटखेडा (3), पडेगाव (1), अशोक नगर, मसनतपूर (8), शिवशंकर कॉलनी (3), सौजन्य नगर (1), सारा वैभव, जटवाडा रोड (1), एन सहा, सिडको (1), एन नऊ,श्रीकृष्ण नगर (1) जय भवानी नगर (1),  मुकुंदवाडी (1), विठ्ठल नगर (1), नागेश्वरवाडी  (1),  उस्मानपुरा (1), केसरसिंगपुरा (10), साई बाबा मंदिर परिसर, पद्मपुरा (2), एन बारा (3), घाटी परिसर (2), चिकलठाणा (1), चिंचबन कॉलनी (2), मीरा नगर, पडेगाव (1)
ग्रामीण रुग्ण : (07)
आयोध्या नगर, बजाज नगर (1), बजाज नगर (1), गेवराई, दौलताबाद (1),कुंभार गल्ली, वैजापूर (4).
सायंकाळनंतर  आढळलेल्या 164 रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे :
मनपा कहद्दीतील रुग्ण : (36 )
आर्यन नगर (1), कांचन नगर, नक्षत्रवाडी (1), पडेगाव (1), हनुमान नगर (1), एन सहा सिडको (2), गजानन नगर (1), साजापूर (1), जाधववाडी (1) सिडको (1), टीव्ही सेंटर (1), जामा मस्जिद परिसर (1), वीर सावरकर नगर (1), सुदर्शन नगर (1), नारेगाव (1), कबाडीपुरा (1), रेल्वे स्टेशन परिसर (1), सराफ रोड (1),  मौलाना आझाद रोड (1), मयूर नगर, हडको (2), कॅनॉट (1), अन्य (3), पद्मपुरा (2), निराला बाजार (2), खाराकुँवा (4), सातारा परिसर (2), कृष्णा नगर (1)
ग्रामीण (37)
अंभई, सिल्लोड (1), रांजणगाव (24), जीपीएस कॉलनी विटावा (2), बजाज नगर (4), म्हाडा कॉलनी, बाबा पेट्रोल पंपाजवळ (2), सुभानपूर (1), पैठण (1), बिलाल नगर, सिल्लोड (1), गोदावरी कॉलनी, गंगापूर (1) या भागातील कोरोनाबाधित आहेत.
 सिटी एंट्रीपॉइंटवर रुग्ण (अँटीजन) (30)
गोलवाडी (1), वाळूज रांजणगाव (1), पडेगाव (2), वाघोली पुणे (1), चनेगाव (1), साजापूर (1), वडगाव (1), वेरूळ (1), मिटमिटा (1), खुलताबाद (1), कुंभेफळ (2), आकाशवाणी (1), सिध्दार्थनगर (1), एन 9 (1), जटवाडा (1), जाधववाडी (1), एन अकरा (1), रांजणगाव (1), दत्तनगर (1), गेवराई (4), इटखेडा (1), नक्षत्रवाडी (4).

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या