💥परभणी जिल्ह्यात कोरोनाची वाटचाल सुरूच; आज सोमवार दि.०६ जुलै रोजी आढळले ७ कोरोना बाधीत रुग्ण..!💥जिल्ह्यातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या झाली १४९💥

परभणी (दि.०६ जुलै) - जिल्ह्यात आज सोमवार दि.०६ जुलै रोजी सकाळी आणखी ७ रुग्णांची वाढ झाली सून  जवळपास १५० चा आकडा पुर्ण करण्यासाठी केवळ १ रुग्णाची कमी असल्याचे निदर्शनास येत असून जिल्ह्यात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली जात आहे ही अतिशय चिंतेची आणि तेवढीच सुरक्षा देण्याची बाब म्हणता येईल जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार परभणी मानवत आणि गंगाखेड तालुक्यामध्ये अधिक रुग्ण आढळून आले आहेत

जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे गेल्या तीन दिवसापासून ही संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे आज सोमवारी सकाळीच यात आणखी भर पडत सात रुग्ण बाधित असल्याचे समोर आले आहे यामुळे परभणी करांची चिंता वाढली आहे. जिल्ह्यात आता रोमन संख्या १४९ वर गेली असून सत्तेचाळीस जणांवर उपचार सुरू आहेत. सोमवारी सकाळीच प्राप्त झालेल्या अहवालानुसार मानवत शहरात १, परभणीत २, झरीत २ तर गंगाखेडमध्ये २ कोरोना बाधीत रुग्णांचा समावेश आहे...टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या