💥परभणी जिल्ह्यातील कलावंतांची मायभुमी 'नटराज रंगमंदिर' नुतनीकरणासाठी ७ कोटी रुपयांचा निधी द्या...!


💥राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना जिल्ह्याचे खासदार संजय जाधव यांनी केली मागणी💥 

मुंबई येथील वर्षा बंगला येथे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.श्री.उद्धवजी ठाकरे साहेब यांच्याकडे खा.संजय(बंडू) जाधव यांनी परभणी येथील मंजूर असलेले "शासकीय महाविद्यालय" कार्यान्वीत करण्याकरिता निवेदन देऊन संबंधित अधिकाऱ्यास आदेश द्यावेत ही विनंती केली आणि परभणी येथील कलाकारांची मायभूमी असलेली भव्य वास्तू "नटराज रंगमंदिर" नुतनीकरणासाठी ७ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करावी ही मागणी केली तसेच "मराठवाडा वैधानिक विकास महामंडळास" मुदतवाढ देणे बाबत विनंती केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या