💥जीवनाचे शाश्वत सत्य महामानव तथागत भगवान बुद्धांनी सांगितले -- डॉ. उप गुप्त महाथेरो यांचे प्रतिपादन



💥फिजिकल डिस्टन्स ठेवून बुद्ध विहार पूर्णा येथे पौर्णिमा व साप्ताहिक दैनंदिन वंदना चे कार्यक्रम घेण्यात येत आहेत💥

पूर्णा (दि.१२ जुलै) - बुध्द विहार पूर्णा या ठिकाणी साप्ताहिक वंदना व वर्षावास अधिष्ठान निमित्य प्रवचन मध्ये भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो संबोधित करताना म्हणाले तथागत भगवान बुद्ध यांनी मी मनुष्य आहे माझा जन्म तुमच्या तिलाच आहे. मी तुमच्या सारखाच आहे. मी वेगळा नाही. माझा चमत्कारावर विश्वास नाही. याप्रकारे जीवनाचे शाश्वत सत्य महामानव तथागत भगवान बुद्धांनी सांगितले.

बोधिसत्व डॉक्टर बी आर आंबेडकर स्मारक व बुद्ध विहार समिती यांच्यातर्फे डॉक्टर भदंत उपगुप्त महाथेरो यांचा वर्षावास अधिष्ठान आषाढी पौर्णिमेपासून सुरू आहे.
फिजिकल डिस्टन्स ठेवून बुद्ध विहार पूर्णा येथे पौर्णिमा व साप्ताहिक दैनंदिन वंदना चे कार्यक्रम घेण्यात येत आहेत. प्रवचनात उपगुप्त महाथेरो यांनी ज्ञान संपादन करणे ही कुणा एका वर्गाची मक्तेदारी नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प पांडित्य ने सिद्ध केले आहे. याप्रसंगी अमृतराव मोरे श्रीकांत हिवाळे पत्रकार विजय बगाटे वारा काळे महानंद गायकवाड गौतम वाघमारे पीजी रणवीर टी झेड कांबळे संभाजी गायकवाड किशोर ढाकरके अतुल गवळी दिलीप गायकवाड शिवाजी थोरात यांच्यासह सह महिला मंडळाच्या सदस्सा उपस्थित होत्या यावेळी भंते पय्यावांश यांच्या आशीर्वाद गाथेने कार्यक्रमाची सांगता झाली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या