💥परभणी जिल्ह्यातील सेलू शहरासह परिसरातील ३ किमी अंतरावरील लगतच्या भागात ३ दिवस कडक संचारबंदी...!💥जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी आज दुपारी हा आदेश बजावला आहे💥

परभणी (०८ जुलै) -जिल्ह्यातील सेलू शहरांसह परिसरील ३ किलोमीटर अंतरावरील लगतच्या भागात आज बुधवार दि.0८ जुलै रोजी दुपारी ०३-०० वाजल्यापासून दिनांक ११ जुलै च्या मध्यरात्रीपर्यंत कडक संचारबंदी जारी करण्यात आली आहे.


परभणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी आज दुपारी हा आदेश बजावला असून सेलू शहर आणि लगतच्या भागात संपूर्णपणे कडकडीत बंद करण्याचे आदेश निघाले आहेत...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या