💥पुर्णेत रेल्वे लोकोशेड परिसरात अज्ञात निर्दैयी मातेने सोडली पाच महिण्याची मुलगी...!💥 श्रमिक गाडीच्या शेवटच्या डब्याच्या कपलींग मधील हुकाला अडवलेल्या पिशवीत आढळली मुलगी💥

पूर्णा (दि.१७ जुलै) :- कोणीतरी अज्ञात महिलेने येथील रेल्वे लोकोशेड जवळ उभी असलेली श्रमिक गाडीचे शेवटच्या डब्याचे कपलिंगच्या हुकला एका पाच महिन्याची मुलीला पिशवीत टाकून अडकून सोडून गेली. खबर मिळताच रेल्वे पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन परभणी येथे शिशुपालन केंद्रात पाठविले.दरम्यान रेल्वे पोलीस चौकीत महिला पोलीस कर्मचारी नसल्याने सदर बेवारस मुलीला संभाळण्या साठी ड्युटी वरील रेल्वे पोलीस कर्मीना तारावरची कसरत करावी लागली शेवटी स्वच्छता विभागाच्या महिलेस बोलवून बेवारस मुलीस सांभाळण्यात आले.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी असल्याने सगडीकडे शुकशुकाट असल्याचा फायदा घेत दि.१७ जुलै रोजी पहाटे पूर्णा येथील रेल्वे लोकोशेड कारखाना जवळ रिकामी उभी असलेली श्रमिक गाडीच्या शेवटच्या डब्याचे कपलिंगला कोणीतरी अज्ञात महिलेंनी पाच महिन्याची  चिमुकलीला पिशवीत टाकून अडकून पोबारा केला. सकाळी १०:०० वाजण्याच सुमारासे सदर चिमुकली रडत असल्याने शेजारी असलेली वेंकटी प्लॉट येथील रहिवाशांना पाहिले व रेल्वे पोलिसांना सदर माहिती दिली.

यावरून रेल्वे पो.हे.कॉ.ओमप्रकाश 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या