💥परभणी जिल्ह्यातील गंगाखेडात पुन्हा २० रुग्ण आढळले कोरोना पाॉझिटिव्ह....!💥गंगाखेड शहरात रोज रुग्ण आढळत असून नागरिक कमालीचे हादरले आहेत💥

परभणी (दि.१८ जुलै) - जिल्ह्यातील कोरोना संशतितांच्या आज शनिवार दि.१८ जुलै रोजी रात्री प्राप्त झालेल्या अहवाला नुसार गंगाखेड मधील २० संशयित रुग्णांचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याची माहिती  निवासी उपजिल्हाधिकारी स्वाती सुर्यंवंशी यांनी माध्यमांना दिली.परंतू जिल्हाधिकारी दिपक मूगळीकर यांनी राञी ते चौविस तासांतील एकूण रुग्ण असल्याचे म्हटले आहे.या शहरात रोजच रुग्ण आढळत असून नागरिक कमालीचे हादरले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या