💥परभणी शहरात रात्री १०-४५ वाजेच्या सुमारास आढळले ७ कोरोना बाधीत रुग्ण..!💥जिल्ह्यात कोरोना विषाणूंचा सातत्याने प्रकोप सुरूच💥

परभणी (दि.०९ जुलै) - जिल्ह्याच्या कोरोना विषाणूंचा सातत्याने प्रकोप सुरूच असून कोरोना बाधीत रुग्ण संख्येत बुधवार प्रमाणेच आज गुरुवार दि.०९ जुलै रोजी देखील वाढ झाली आज गुरुवारी रात्री १०-४५ वाजताच्या सुमारास आलेल्या अहवालानुसार परभणी शहरातील परसावत नगर ०१,जवाहर कॉलनी ०३,काद्राबाद प्लॉट ०३,असे एकून ७ रुग्ण आढळून आले आहेत..


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या