💥परळी पुन्हा हादरली; आठवड्यात बलात्काराची दुसरी घटना....!💥नवरा बायको च्या संगनमताने लग्नाचे अमिश दाखवुन बलात्कार दोन्ही आरोपी गजाआड💥 

परळी वैजनाथ (दि.09 जुलै - प्रतिनिधी) :
परळी शहरात दिवसेन दिवस बलात्कार अत्याचार च्या घटनेत वाढ होत असून या आठवढ्यात दुसरी घटना घडली असून गेल्या दोन दिवसा खाली अपहरण करून बलात्कार घटना घडल्याने गुन्हा दाखल झाला होता त्यातच आज परत आशिष घटना घडल्याने परळीत कायदा सु व्यवस्था चे धिंदोडे दिसत आहे. दि02/07/20 रोजी दुपारी 1 वाजून 6 मिनिटांस पीडित अल्पवयीन मुलगी वय16 वर्ष या मुलीचे अपहरण करून बलात्कार केला असून नमुद तारखे वेळेस ठिकाणी पीडित मुलीस आरोपीने संगनमत करून लग्नाचे आमिष दाखवुन फुस लावून बलात्कार व त्यास बरकत नगर परळी येथून पळवून नेऊन परभणी पुणे येथे वेगवेगल्या ठिकाणी नेऊन वारणवार बलात्कार केला.

या घटने संदर्भात संभाजी नगर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाला आहे.विशेष बाब या मुलीच्या घरच्यांनी प संभाजी नगर पोलीस ठाणे येथे मिसिंग फिर्याद दाखल केली होती या तपास कामे संभाजी नगर पोलीस मिसिंग झालेल्या मुलीची माहिती मिळताच परभणी या ठिकाणी गेले असताना मिसिंग असलेली मुलगी मिळून आली  त्या मुलीस विचारपूस केली असताना मुली सोबत घडलेली घटना पोलिसांना सांगितले असता पोलिसांनी मुलीस पळवून नेणाऱ्या एक महिलेसह एक पुरुषास ताब्यात घेतले व परळी संभाजी नगर पोलीस स्थाण्यात आणले असताना पीडित मुलीने जवाब दिला की माझ्या सोबत आरोपी क्र.1 नासिर पाशा पठाण,याने माझ्या सोबत  बळजबरी शारीरिक संबंध करत बलात्कार केला यात आरोपिची पत्नी आरशा नासिर पठाण दोघांनी संगनमत करून माझे अपहरण केले व माझ्याबत बळजबरीने अनेक वेळा आरोपी नसिर याने बलात्कार केले आरोपी विरुद्ध परळी संभाजीनगर पोलीस ठाणे मध्ये कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आलं या  गुन्हात कलम 363,भा द वि 366,अ 376,n 506,भादवी सह कलम 4 8 पोस्को या प्रकरणात गुन्हा दाखल झाला असून दोन्ही आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे पुढील तपास संभाजी नगर पोलीस स्टेशन चे बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पो. उ.नि.चांद मेंडके हे करीत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या