💥मुंबई येथील 'राजगृहा' वर हल्ला करणाऱ्या जातीयवादी हिजड्यांना तात्काळ अटक करा..!


💥नसता रिपब्लिकन सेना तिव्र आंदोलन करेल; रिपब्लिकन सेनेच्या वतीने देण्यात आला इशारा💥 

परभणी (दि.०८ जुलै) विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे निवास्थान असलेल्या मुंबई येथील 'राजग्रहा' वर मंगळवार दि.०७ जुलै २०२० रोजी काही जातीयवादी समाजकंठकांनी हल्ला करून तोडफोड केली त्या हल्ला करणाऱ्या जातीयवादी हिजड्यांना तात्काळ अटक करा अन्यथा रिपब्लिकन सेना संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला असून
तसे निवेदन लोकनेते विजय वाकोडे राज्य उपाध्यक्ष राजकुमार सूर्यवंशी रिपब्लिकन सेना जिल्हा अध्यक्ष परभणी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळा कडून परभणीचे जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांना देण्यात आले असून यावेळी मा.आशिष वाकडे युवा जिल्हाध्यक्ष परभणी मा चंद्रमणी लोखंडे  शहराध्यक्ष पूर्णा रवी खंदारे,खमर फुलारी,
मा प्रशांत तळेगावकर,रवी तूपसमिंद्रे,अमोल दाडगे,आकाश काकडे,राजू ढाकरके,आकाश खंदारे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या