💥परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातल्या रवळगाव येथील 60 वर्षीय कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू...!💥जिल्ह्यातील करोना बाधित रुग्णांच्या मृट्यु ची संख्या 5 एवढी झाली💥

परभणी (दि.०९ जुलै) :जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील रवळगाव येथील एका ६० वर्षीय कोरोना बाधित वृद्धाचा आज गुरुवार दि.०९ जुलै रोजी पहाटेच्या सुमारास उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शासकीय रुग्णालय प्रशासनाने दिली असून दरम्यान जिल्ह्यातील करोना बाधित रुग्णांच्या मृट्यु ची संख्या आता ५ एवढी झाली आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या