💥औरंगाबादेत 'कोरोना विस्फोट' काल सोमवारी पुन्हा आढळले 438 नवीन कोरोना बाधीत रुग्ण...!



💥मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकाने केलेल्या तपासणीत 139 पॉझिटिव्ह आढळले💥

औरंगाबाद, दि. 20 (प्रतिनिधी) : औरंगाबाद जिल्ह्यात सोमवारी 20 जुलै रोजी दिवसभरात रेकॉर्ड ब्रेक संख्येने तब्बल 438 कोरोनाबाधित नवे रुग्ण आढळले आहेत. काही दिवसांपासून दररोज 100-200 च्या घरात असणारा नव्या बाधितांचा आकडा तब्बल 300-400 वर जाऊन पोहोचत असल्याचे औरंगाबादकरांमध्ये चिंता वाढली आहे.यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 11, 241 झाली आहे.  तर एकूण मृत्यंचा आकडाही 400 पर्यंत पोहोचला आहे. सोमवार रात्रीपर्यंत जिल्ह्यात एकूण 4,541 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर सोमवारी दिवसभरात 159 रुग्णांना (मनपा 113, ग्रामीण 46 ) डिस्जार्च करण्यात आला आहे.  आजपर्यंत एकूण 6,300 रुग्णांना रुग्णालयातून बरे झाल्याने डिस्चार्ज करण्यात आलेला आहे.

💥4 कोरोनाबाधिताचा मृत्यू💥  


आज घाटीमध्ये 3 कोरोनाबधितांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये रामगोपाल नगर मधील 48 वर्षीय पुरुष, एन 7 सिडको मधील 52 वर्षीय पुरुष, बकापूर, पळशी येथील 45 वर्षीय स्त्री रुग्णांचा समावेश आहे.  शहरातील एका खासगी रुग्णालयात सिटी चौकातील 74 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

💥सकाळी आढळलेल्या 36 रुग्णांचा पॉझिटिव्ह तपशील पुढीलप्रमाणे :💥


💥औरंगाबाद शहरातील रुग्ण (6)

जामा मस्जिद परिसर (1), लक्ष्मी नगर (2), देवगिरी कॉलनी (1), राजीव गांधी नगर (1), गुरूदत्त नगर गारखेडा (1)

💥ग्रामीण भागातील रुग्ण (19)

बकवाल नगर वाळुज (1), पाचोड (1), साबणे टॉकीज परिसर, गंगापुर (5), लासुर स्टेशन (1), शिरसगांव (1), मेहबुब खेडा (1), रेणुका नगर, अजिंठा (1), आंबेडकर नगर, वैजापुर (1), गोल्डन नगर वैजापुर (1), एनएमसी कॉलनी वैजापुर (1), वैजापुर (5)

💥चेक पोस्ट वरील रुग्णसंख्या (11)

सुधाकर नगर (1), मिटमिटा (3), जाधववाडी (2), सिध्दार्थ नगर (1), हर्सुल (1), बालाजी नगर (1), बजाजनगर (2).

💥दुपारी आढळलेल्या 15 पॉझिटिव्ह रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे :

💥औरंगाबाद शहरातील रुग्ण (11)

स्वामी विवेकानंद नगर  (1), सिडको एन 1 (1), दळवी चौक (2), रेल्वे स्टेशन परिसर (1), श्रीमंत गल्ली, धावणी मोहल्ला (1), वायएसके हॉस्पिटल परिसर (1), एन 12 (1), अन्य (3).

💥ग्रामीण भागातील रुग्ण (4)

वैजापूर (3), कन्नड (1).

💥सायंकाळनंतर आढळलेल्या 387 पॉझिटिव्ह रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे :

मनपा हद्दीतील (88)

घाटी परिसर (1), राम नगर (3), मुकुंदवाडी (3), एन सहा सिडको (1), संभाजी कॉलनी (1), जुना बाजार (8), बालाजी नगर (14), हर्सुल (1) , छावणी (4), सातारा परिसर (1), अन्य (2), पडेगाव (2), एन नऊ सिडको (1), चंपा चौक (1), प्रेम नगर (1), एन आठ सिडको (4), आदित्य नगर (1), तिरूपती विहार, गारखेडा (2), राजीव गांधी नगर (1), टीव्ही सेंटर (1), एन सहा सिडको (5), एन सहा मथुरा नगर (5),  दीप नगर,दर्गा रोड (1), राधास्वामी कॉलनी (1), टीव्ही सेंटर (2), इटखेडा (1), सावंगी हर्सुल (1), मुकुंदवाडी (2), नक्षत्रवाडी (1), अन्य (2), एमआयडीसी चिकलठाणा (1), पीर बाजार, उस्मानपुरा (1), केळीबाजार (11), छावणी (1)

💥ग्रामीण (36)

सम्यक गार्डन, बजाज नगर (3), दक्षिणमुखी हनुमान मंदिर परिसर, बजाज नगर (4), वडगाव, श्रीराम नगर, बजाज नगर (4), सिडको, राम मंदिर, बजाज नगर (1), सिडको महानगर, बजाज नगर (1), कामगार भवन जवळ, बजाज नगर (3), बजाज नगर (1), तुर्काबाद, गंगापूर (1), नारायणपूर, वाळूज (1), साठे नगर, वाळूज (2), नवी गल्ली, वाळूज (3), लाईन नगर (1), श्रीराम चौक, बजाज नगर (2) सलामपूर, वडगाव, बजाज नगर (1), सिडको, बजाज नगर (1), छत्रपती नगर, वडगाव बजाज नगर (2), गुरूदक्षिणा अपार्टमेंट, बजाज नगर (2), वैजापूर (1), ग्रोथ सेंटर, वाळूज (1), कन्नड (1)

💥ग्रामीण अँटीजेन (89)

औरंगाबाद (27), वैजापूर (6), पैठण (1), गंगापूर (33), खुलताबाद (2), सिल्लोड (3), वैजापूर (4), पैठण (13)

💥सिटी पॉइंटवरील रुग्ण (25)

कन्नड (1), चित्तेगाव (1), गादिया विहार (1), पुंडलिक नगर (1), बिडकीन (1), पिसादेवी (1), भावसिंगपुरा (1), वेरुळ (1), एन अकरा (1), नायगाव (1), चौका (1), बाळापूर (2), बजाज नगर (3), बेगमपुरा (1), रांजणगाव (2), हडको (1), सिडको महानगर (1), खुलताबाद (1), अन्य (3).

💥मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकाने केलेल्या तपासणीत 139 पॉझिटिव्ह आढळले

जिल्हा सामान्य रुग्णालयात केलेल्या  अँटीजेन  तपासणीत 10 पॉझिटिव्ह आढळले


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या