💥नांदेड जिल्ह्यात आज 3 जुलै रोजी आढळले 16 कोरोना बाधीत नवे रुग्ण...!


💥जिह्यातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या झाली 414 तर कोरोनामुक्त झाले 306 रुग्ण,उपचारा दरम्यान 18 जणांचा मृत्यू💥
नांदेड (दि.03 जुलै) :- नांदेड जिल्ह्यात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या सातत्याने वाढतांना दिसत असून जिल्ह्यात आज शुक्रवार दि.3 जुलै रोजी 16 नवे कोरोना बाधीत रुग्ण सापडले असून औषधो उपचारा नंतर आज 8 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.आज नव्याने दाखल झालेले रुग्ण हे नांदेड शहर व कंधार तालुक्यातील उस्माननगर येथील रहिवासी आहेत. त्यामुळे जिह्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या 414 झाली, कोरोनामुक्त रुग्ण हे 306 झाले आहेत.उपचार घेत असलेले रुग्ण 90 तर आतापर्यंत 18 जणांचा मृत्यू झाला आहे.

💥रुग्ण पुढील प्रमाणे💥
अनु पत्ता स्त्री/पुरुष वय
1) गवळीपूरा—- स्त्री——-20
2)न.कौठा——-पुरुष——43
3)विष्णुपुरी——पुरुष——31
4)रहेमतनगर—-पुरुष——51
5)चक्रधरंगर—–स्त्री——-65
6)विकास नगर–पुरुष——35
7)श्रीनगर——महिला——38
8)श्रीनगर——-पुरुष——10
9)श्रीनगर——पुरुष——-17
10)आं. नगर—पुरुष——35
11)आं.नगर—पुरुष——38
12)बळीरामपुर-पुरुष——21
13) उस्माननगर-पुरुष—–27
14) कंधार—-पुरुष——-17
15)कंधार—–स्त्री——–23
16)कंधार—–स्त्री——-45

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या