💥औरंगाबाद जिल्ह्यात आज एकूण 281 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर...!💥जिल्ह्यात 10192 कोरोनामुक्त, 3456 रुग्णांवर उपचार सुरू💥

औरंगाबाद (दि.31 जुलै) : औरंगाबाद जिल्ह्यात आज 231 जणांना (मनपा 130, ग्रामीण 101) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 10192 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 281 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 14123 झाली आहे. आजपर्यंत एकूण 475 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 3456 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

दुपारनंतर 233 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर 35, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 70 आणि ग्रामीण भागात 100 रूग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.


💥आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे  (कंसात रुग्ण संख्या) आहे.💥

*ग्रामीण (109)*

रांजणगाव शेणपूजी (1),
कन्नड (1),
भराडी,सिल्लोड (1),
वैजापूर (1)
, जरंडी, सोयगाव (2),
 पळशी (1),
 पैठण (1),
अंबा, कन्नड (1)
, औरंगाबाद (18),
 फुलंब्री (8),
गंगापूर (12),
खुलताबाद (8),
सिल्लोड (6),
 वैजापूर (10),
पैठण (16), सोयगाव (22)

*सिटी एंट्री पॉइंट (35)*

न्यू म्हाडा कॉलनी (1),
 बजाज नगर (2),
 जय भवानी नगर (1),
 सावित्री फुले नगर (1)
, वडगाव (2),
पडेगाव (1),
 सावंगी (1),
 आडगाव (2)
, बालाजी नगर (1)
, हर्सूल (1)
चितेगाव (2),
 जाधववाडी (1),
 चेतना नगर (1),
एन अकरा, यादव नगर (1),
 एन बारा  स्वामी विवेकानंद नगर (4), सोयगाव (2)
, खुलताबाद (1)
, आसेगाव (1),
लिंबे जळगाव (1),
 वाळूज (2),
 गारखेडा (1)
, पैठण (2),
 चिकलठाणा (1)
बीड बाय पास (1)
, अन्य (1)

*मनपा (19)*

एन सात सिडको (1), एन सहा सिडको (1), शिवशंकर कॉलनी (1), मिलिट्री हॉस्पीटल (1), सन्नी सेंटर, पिसादेवी रोड (1), नवनाथ नगर, हडको (1), जालान नगर (1), चिकलठाणा (1), नंदनवन कॉलनी (1), बीड बायपास रोड (1), हनुमान मंदिराजवळ (1), मुलांचे वसतीगृह (1), टीव्ही सेंटर (1), देवळाई परिसर (1), शिवाजी नगर (1), एन नऊ सिडको (1), गुलमोहर कॉलनी, पडेगाव (2), एसआरपीएफ सातारा परिसर (1)
*सहा कोरोनाबाधितांचा मृत्यू*
घाटीत बाजारसावंगीत 71 वर्षीय पुरूष, पैठणमधील 95 वर्षीय स्त्री आणि वैजापुरातील 67 वर्षीय पुरूष, गंगापूर तालुक्यातील तुर्काबाद, खराडी येथील 65 वर्षीय स्त्री आणि शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये सिल्लोड तालुक्यातील अजिंठ्यातील 66 वर्षीय, वैजापुरातील 81 वर्षीय पुरूष  कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या