💥औरंगाबाद जिल्ह्यात 159 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ....!💥जिल्ह्यात कोरोना मुळे 342 जणांचा मृत्यू तर 3303 जणांवर उपचार सुरु आहेत💥

औरंगाबाद (दि.11 जुलै) - जिल्ह्यातील परीक्षण केलेल्या 1361 स्वॅबपैकी 159 रुग्णांचे (79 पुरूष, 80 महिला) अहवाल आज सकाळी पॉझिटिव्ह (सकारात्मक) आले. त्यामुळे आतापर्यंत 8108 कोरोनाबाधित आढळले आहेत, त्यापैकी 4463 बरे झाले, 342 जणांचा मृत्यू झाला. तर 3303 जणांवर उपचार सुरु आहेत. 

💥मनपा हद्दीतील रुग्ण : (112)💥


नक्षत्रवाडी (2), एन अकरा, सिडको (2), हर्सूल कारागृह परिसर (1), मुकुंदवाडी (1),  कांचनवाडी (1),
अन्य (2), राम नगर,चिकलठाणा (1), पडेगाव (3), विद्यापीठ गेट परिसर (1), उथर सो., हर्सुल (2), नवनाथ नगर (7), नवजीवन कॉलनी (2), रेणुका माता मंदिर परिसर (1), राजे संभाजी कॉलनी  (2),  राम नगर (6), छावणी (6), एन अकरा हडको (3), हर्सुल (1), बाबर कॉलनी (1), शिवशंकर कॉलनी (8), रत्नाकर कॉलनी, स्टेशन रोड (1), प्रियदर्शनी नगर, गारखेडा (1), प्रगती कॉलनी (1), एन बारा, हडको (1), किराणा चावडी (1), कोकणवाडी (2), काल्डा कॉर्नर (1), ज्योती नगर (1), द्वारकापुरी (1), पद्मुपरा (1),  जयसिंगपुरा (1), श्रद्धा कॉलनी (1), हनुमान नगर (1), शनि मंदिराजवळ, अदालत रोड (1), मीरा नगर, पडेगाव (1), गजानन नगर (1), विष्णू नगर (9), दौलताबाद टी पॉइंट परिसर (3), एन नऊ सिडको (1), एन सहा सिडको (7), हनुमान नगर (2), माऊली नगर, हर्सुल (1), हिमायत बाग (2), आदर्श कॉलनी, गारखेडा (1), रामकृष्ण नगर, गारखेडा (1), उल्का नगरी (2),  जय भवानी नगर (1), नारेगाव (3), अरिहंत नगर (1), लॉयन्स हॉस्पीटल परिसर (2), पुंडलिक नगर (3), बजाज सो., सातारा परिसर (1), ठाकरे नगर, सातारा परिसर (1), माऊली नगर (1)

💥ग्रामीण रुग्ण : (47)💥

पैठण (1), वाळूज, गंगापूर (5), अजब नगर, वाळूज (1), सहारा सिटी, सिल्लोड (3), अंधारी सिल्लोड (1), मारवाड गल्ली, लासूरगाव (2), जनकल्याण मार्केट नगर, बजाज नगर (1), बसवेश्वर चौक, बजाज नगर (3), आनंदजनसागर कार्यालयाशेजारी, बजाज नगर (2), सिद्धीविनायक मंदिराशेजारी, बजाज नगर (1), आयोध्या नगर, वडगाव कोल्हाटी (2), फुले नगर, पंढरपूर (1), नेहा सो., बजाज  नगर (1), शिवालय चौक, बजाज नगर (1), संत एकनाथ शाळेजवळ, चित्तेगाव, पैठण (7), चिंचाळा, पैठण (3), वरूडकाझी (1), सावंगी (4), तेली गल्ली, संभाजी चौक, फुलंब्री (4), विवेकानंद कॉलनी, फुलंब्री (1), एनएमसी कॉलनी, वैजापूर (2) या भागातील कोरोनाबाधित आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या