💥परभणीत आढळून आला आणखीन एक कोरोंनाबाधीत रूग्ण...!💥सुंदराई नगरातील एक 47 वर्षीय पुरुषांचा स्वॅब आला पॉझिटिव्ह💥

परभणी/शहरातील कारेगाव रस्त्यावरील  एमआयडीसी या भागातील सुंदराई नगरातील एक 47 वर्षीय पुरुषांचा स्वॅब  शुक्रवारी राञी नांदेड प्रयोगशाळेतून प्राप्त अहवालातून  पॉझिटिव्ह आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या