💥नांदेड जिल्ह्यातील कोरोना विषाणू संसर्गाबाबत माहिती...!💥जिल्ह्यात 124 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतलेले💥 

दि: 03/06/2020 वेळ 05.00 PM

आत्तापर्यंत एकूण संशयित - 4207
एकूण क्वारंटाईन व्यक्तींची संख्या- 3914
क्वारंटाईन कालावधी पूर्ण - 2137
अजून निरीक्षणाखाली असलेले - 161
पैकी दवाखान्यात क्वारंटाईनमध्ये - 105
घरीच क्वारंटाईनमध्ये असलेले -3809
•   आज घेतलेले नमुने - 111
एकुण नमुने तपासणी- 4264
एकुण पॉझिटीव्ह रुग्ण- 175
पैकी निगेटीव्ह - 3739
नमुने तपासणी अहवाल बाकी- 130
नाकारण्यात आलेले नमुने - 51
अनिर्णित अहवाल – 164
•       कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतलेले - 124
कोरोना बाधित रुग्णांची मृत्यू संख्या – 8
जिल्ह्यात  बाहेरून आलेले एकूण प्रवासी 141434 राहण्याचा सल्ला दिलेला आहे. तसेच त्यांच्या हातावर शिक्केही मारण्यात आले आहेत...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या