💥गंगाखेड पोलीस स्थानकात कार्यरत हवालदार पाटील यास १ हजार रुपयांची लाच मागीतल्या प्रकरणी अटक...!


💥शेतीच्या वादाच्या प्रकरणात केली होती जमादार पाटील यांनी पैशाची मागणी 💥


गंगाखेड(दि.१५ जुन) येथील पोलीस स्थानकात कार्यरत पोलीस जमादार सुरेश बाजीराव पाटील या पोलिस कर्मचाऱ्यास १ हजार रुपयांची लाच स्वीकारण्याच्या संदर्भामध्ये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू झालीय
१४ जून २०२० रोजी एका तक्रारदाराने लाचलुचपत खात्याच्या अधिकाऱ्यांकडे यासंदर्भात तक्रार केली होती शेतीच्या वाघाच्या प्रकरणामध्ये गंगाखेड स्थानकात कार्यरत जमादार पाटील यांनी पैशाची मागणी केली होती अशी तक्रार संबंधित तक्रारदाराने होती

 या अनुषंगाने ाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकार्‍यांनी कारवाई सुरू केल्यानंतर एक हजार रुपयांची लाच मागताना पोलीस हवालदार पाटील आढळून आल्याने त्यास ताब्यात घेण्यात आले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या