💥औरंगाबाद जिल्ह्यात १०३३ कोरोना बाधीत ग्णांवर उपचार सुरू,आज पुन्हा ९४ रुग्णांची वाढ...!


💥१२८ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आता १०३३ रुग्णांवर उपचार सुरू💥 
औरंगाबाद (दि.१२ जुन) - औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी ९४ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या २५२४ झाली आहे.यापैकी १३६३ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून १२८ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आता १०३३ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.
जिल्ह्यात आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.कटकट गेट (१), समर्थ नगर (२), रोशन गेट (१), संजय नगर (१), संभाजी कॉलनी (१),सिल्क मील कॉलनी (१), सिडको (१), राम नगर (१), पीर बाजार (२), उस्मानपुरा (१), कबीर नगर, सातारा परिसर (२), रोशनगेट (४), औरंगपुरा (५), सादात नगर (२), बायजीपुरा (३), पुंडलिक नगर (६), सिटी चौक (१), जुना बाजार, न्यू वस्ती (२), चेतना नगर (१), शिवाजी नगर (३), बौद्ध नगर, जवाहार कॉलनी (२), सारंग सोसायटी (२), उत्तम नगर (१), महेश नगर (२), गौतम नगर, जालना रोड (१), न्यू हनुमान नगर (१), जुना मोंढा, गवळीपुरा (१), एन आठ सिडको (१), छावणी परिसर (१), सुंदरवाडी (१), गुलमंडी (१), मुजीब कॉलनी, रोशन गेट (१), ‍विशाल नगर (३), पटेल नगर (२), रेणुका माता मंदिर एन नऊ (१), यशोधरा कॉलनी, नेहरु नगर (१), रहीम नगर (१), भवानी नगर (१), साई नगर, एन सहा,सिडको (१), खोकडपुरा (१), संजय नगर, आकाशवाणी परिसर (१), एन तीन सिडको (१), सिडको टॉउन सेंटर, एन वन (१), संत एकनाथ सोसायटी (२), एन चार सिडको (१), बारी कॉलनी (१), रोजा बाग (१), एमजीएम परिसर (१), बजाज नगर (२) आणि निल्लोड ता. सिल्लोड (३), वैजापूर (१), मारीसूरी कॉलनी, गंगापूर (१), गणेश नगर, पंढरपूर (१), पडेगाव (१), कन्नड (२), मुकुंदवाडी (१), खुलताबाद (१), नारेगाव (२), कानडगाव (१), अन्य (२) या भागातील कोरोनाबाधित आहेत. यामध्ये ४६ महिला आणि ४८ पुरुष रुग्णांचा समावेश आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या