💥नांदेड येथील देगलूर नाका व गुलजारबागेत नवीन रूग्ण आढळले...!💥दोन्ही पुरुष, दोघांचेही वय ६७ शासकीय  मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल💥

- दोघेही मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल
- सकाळी आला पॉझिटिव्ह अहवाल
- दोन्ही पुरुष, दोघांचेही वय ६७
- एकाला हृदयविकार, दुसऱ्याला श्वास घेण्यास त्रास
- माजी महापौर व पुत्राच्या संपर्कातील नगरसेवक व माजी नगरसेवक यांचे स्वब घेतले
- देगलूर नाका भागातील फंक्शन हॉल मध्ये सर्वजण क्वारंटाईन
- अहवाल आज येण्याची शक्यता

- जिल्ह्यातील रूग्ण संख्या झाली ३२३
- बरे करून घरी सोडले: २४५
- उपचार सुरू: ६४
- मृत्यू: १४

+ आज प्राप्त अहवाल: ४१
+ पॉझिटिव्ह: २
+ निगेटिव्ह: ३७
+ अनिर्णित: २

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या