💥परभणीतील मौ.सावंगी पिंपळगाव टोंग गावात एसडीएम डॉ.संजय कुंडेटकर यांच्या पथकाची धाडसी कारवाई...! 💥बेकायदा साठविलेला बारा ब्रास वाळूचा साठा केला जप्त💥

परभणी (दि.१८ जुन) तालुक्यातील मौजे सांवगी व पिंपळगाव टोंग या दोन गावात उपविभागीय अधिकारी डाॅ. संजय कुंडेटकर यांच्या नेतृत्वाखालील महसुल खात्याच्या एका पथकाने गुरूवार दि.१८ जुन रोजी मध्यरात्री १२-०० ते पहाटे ०३-०० वाजेच्या सुमारास छापा टाकून बेकायदा साठविलेला  तब्बल १२ ब्रास वाळूचा साठा जप्त केला. 


 डॉ.कुंडेटकर यांच्यासह भरारी पथकाने मौजे सावंगी येथून चार ब्रास तर पिंपळगाव टोंग येथील मठा जवळ कारवाई करून आठ ब्रास वाळू साठा जप्त केला. पथकात तहसिलदार मंदार इंदुरकर, श्री अन्नापुरे, श्री गिरी, श्री आकाश मोरे, श्री हिंगे यांचा या पथकात समावेश होता....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या