💥परभणी जिह्यातल्या सोनपेठ तालुक्यातील खपाटपिंप्रीत आढळला एक कोरोनाबाधित रुग्ण...!💥प्रशासना कडून खपाटपिंप्री ग्रामपंचायत हद्द प्रतिबंधीत क्षेत्र रुग्ण जाहिर जिल्ह्यात आता कोरोना बाधीत संख्या 89💥

परभणी (दि.04 जुन)-जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील मौजे खपाटपिंप्रीत आज गुरूवार दि.04 जुन रोजी एक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने जिल्हा प्रशासनाने तेथील ग्रामपंचायत  हद्दीस प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे.

दरम्यान जिल्ह्यात आता कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 89 एवढी झाली आहे. गुरूवारी सकाळीच दोन रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यात पाथरीतील रामपुरी व परभणीतील मिलींदनगरातील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या