⛽ पेट्रोल-डिझेल दरात सलग 13 व्या दिवशी पुन्हा वाढ.....!💥आज पेट्रोलचे दर 56 तर डिझेल 63 पैशांनी महागले आहे💥

⚡ पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीती सलग तेराव्या दिवशी मोठी वाढ झाल्याचे दिसून आली आहे. आज पेट्रोलचे दर 56 तर डिझेल 63 पैशांनी महागले आहे. आतापर्यंत पेट्रोलच्या किमतीत एकूण 7.11 तर डिझेलच्या किमतीत एकूण 7.67 रुपयांची वाढ झाली आहे.

💁‍♂️ जूनपूर्वीच्या दोन ते अडीच महिन्यांच्या कालावधीमध्ये पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ झाली नाही. गत 13 दिवसांपासून पेट्रोल दरवाढ कायम आहे.

● *दिल्ली* : पेट्रोलचे दर 78 रुपये 37 पैसे, तर डिझेलचे दर 77 रुपये 06 पैसे झाले आहेत.

● *मुंबई* : पेट्रोल 85.21 रुपये प्रति लिटर व डिझेल 75.53 रुपये प्रति लिटर झाले आहे.

● *चेन्नई* : पेट्रोलचा आजचा दर 81.22 पैसे प्रति लिटर व डिझेलचा दर 74.77 रुपये प्रति लिटर आहे.

● *कोलकाता* : पेट्रोलचा आजचा दर 80.13 पैसे प्रति लिटर व डिझेलचा दर 72.53 रुपये प्रति लिटर आहे.

● *बंगळुरू* : पेट्रोलचा आजचा दर 80.91 पैसे प्रति लिटर व डिझेलचा दर 73.28 रुपये प्रति लिटर आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या