💥औरंगाबाद जिल्ह्यात आज 125 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ....!



💥उपचारादरम्यान 206 जणांचा मृत्यू,तर आता 1619 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे प्रशासनाने कळविले 💥

औरंगाबाद (दि.24 जुन) : जिल्ह्यात आज सकाळी 125 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या 3961 झाली आहे. आज वाढलेल्या रुग्णांपैकी 87 रुग्ण मनपा क्षेत्रांतर्गत असून 38 रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. यापैकी 2136 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर 206 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आता 1619 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.



कुतुबपुरा (1), नागसेन नगर (1), बंजारा कॉलनी (1),  सराफा रोड (2), व्हीआयपी रोड, ज्युब्ली पार्क (1),  पडेगाव (1), संभाजी कॉलनी, एन सहा (1), विद्या रेसिडेन्सी (1), जुना बाजार, नारायण नगर (1), पुंडलिक नगर (2), पद्मपुरा (1), इटखेडा (1), विष्णू नगर (1), सादात नगर (1), उल्का नगरी (1), संत तुकोबा नगर, एन दोन, सिडको (1), न्यू हनुमान नगर (1), लक्ष्मी नगर, गारखेडा (1),  जयभीम नगर, टाऊन हॉल (1), हर्ष नगर (7), संजय नगर, बायजीपुरा (4), राज नगर (1), हर्सुल जेल (4), सिद्धेश्वर नगर, जाधववाडी (2), वसंत नगर, जाधववाडी (3), नागेश्वरवाडी (1), एकता नगर, चेतना नगर (1), जाधववाडी (1), क्रांती नगर (1), म्हसोबा नगर (1), पोलिस कॉलनी (1), एन नऊ हडको (1), एन अकरा (1), एन तेरा (1), राज हाईट (1), विनायक नगर, देवळाई (2), विशाल नगर (1), गरम पाणी (3), बुढीलेन (3), गारखेडा (3), हरिचरण नगर, गारखेडा (1), शिवाजी नगर (1), रोजा बाग (2), दिल्ली गेट (6), बेगमपुरा (1), नेहरू नगर (1), जामा मस्जिद परिसर (10), मयूर पार्क (1) भागातील कोरोनाबाधित आहेत.

 💥*ग्रामीण भागातील रुग्ण* 💥

साई नगर, बजाज नगर (1), बजाज नगर, वाळूज (1), हिवरा (2), पळशी (1), मांडकी (4), कन्नड (1), पांढरी पिंपळगाव (1), दर्गा रोड, दारुसलाम पैठण (6),  पडेगाव, गंगापूर (1), वाळूज, गंगापूर (5), गंगापूर (2), गोदावरी कॉलनी, गंगापूर (1), लक्ष्मी कॉलनी, गंगापूर (1), जयसिंग नगर, गंगापूर (2), हाफिज नगर, सिल्लोड(2), बिलाल नगर, सिल्लोड (5), इंदिरा नगर, वैजापूर (1), पोलिस कॉलनी, वैजापूर (1) या भागातील कोरोनाबाधित आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या