💥वाशिम जिल्ह्यातील कारंजा बसस्थानकावर ६५ वर्षीय अनोळखी वृध्द महिलेचा मूत्यू.....!💥कोरोनाच्या भितिने सदर मृतदेहाजवळही कुणी जात नव्हते तर प्रशासनानेही लवकर दखल घेतली नाही💥

वाशिम- जिल्ह्यातील कारंजा बसस्थानकावर एका ६५ वर्षीय महिलेचा मूत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली .ही महिला चार दिवसा पासुन उपाशी असल्याने महिलेचा मूत्यू झाला असावा अशा  प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे .कोरोनाच्या भितिने सदर मृतदेहाजवळही कुणी जात नव्हते तर प्रशासनही लवकर पोहचले नव्हते.परिसरात या वृध्देच्या मृत्युने खळबळ ऊडाली आहे.ही वृध्द  महिला ही कारंजा तालुक्यातील बेलमंडळ येथील रहिवासी आल्याचे सांगण्यात येत आहे .

प्रतिनिधी-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या