💥परभणी आज एकूण नव्याने दाखल झालेल्या कोरोना संशयीतांची संख्या ५२...!💥उद्या परभणीत सरसगट कडक संचारबंदी नाहीये💥

*आज दि १७ मे २०२०*
एकूण नव्याने दाखल झालेले संशयीत - *५२*
एकूण नोंद झालेले  - *१३६९*
घरी विलगिकरण केलेले  - *३३६*
संसर्गजन्य कक्षातील - *६४*
विलगिकरणाचा कालावधी पूर्ण झालेले  - *९६९*
परदेशातून आलेले - *६२*
परदेशातून आलेल्यांच्या संपर्कातील  - *०६*
*कोरोना-१९ बाधित रुग्ण संख्या ४ वर गेली आहे (यात ०२ महिला व ०२ लहान मुले आहेत)*
आज दि १७ मे रोजी परभणीत गौतम नगर लगत असलेल्या मिलिंद नगर भागात *१ महिलेला कोरोनाची लागण झाल्याची आढळून आली तो भाग*
 *नागरिकांना प्रतीबंधीत क्षेत्र म्हणून घोषित केले आहे*  *कोरोना बाधित* रुग्ण आढल्याने केशरी झोन मध्ये गेला आहे. संचारबंदी *25 मे 2020* च्या रात्री पर्यंत वाढविण्यात आली आहे
तसेच परभणीत आय टी आय च्या नवीन इमारती मध्ये कोरोना हेल्थ सेंटर कार्यान्वित झाले आहे
*रस्त्यावर थुंकू नका दंड व शिक्षा होणार आहे*
*मास्क/रुमाल बांधा नसता दंड व शिक्षा केली जाईल*
*सकाळी 7 ते 2 जीवनावश्यक साहित्य विक्रेते व ज्यांना परवानगी दिली आहेत असे आस्थापने वगळता सर्व ठिकाणे बंदच राहतील*
*************************************
💥उद्या परभणीत सरसगट कडक संचारबंदी नाहीये💥

 केवळ मिलिंद नगर अशोक नगर राहुल नगर गौतम नगर नूतन नगरपरिषद नगर सील केले गेले आहे या भागात कोणीही 17/05- 19/05/2020 पर्यंत जायचे नाहीये व याभागातून कोणी बाहेर यायचे नाही असा आदेश आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या