💥नांदेडात कोरोनाचा सातवा बळी,मिल्लतनगरातील ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू....!



💥कोरोना अपडेट; आताची ताजी बातमी:नव्या पाच ठिकाणी कोरोनाचे संक्रमण💥

- सोमवारी सहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह
- मिल्लतनगरातील ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
- नव्या पाच ठिकाणी कोरोनाचे संक्रमण!

+ रुग्णांची संख्या झाली १३३
+ आजचे सर्व रूग्ण पुरुष

+ नांदेडच्या इतवारा भागात दोन रूग्ण (वय २७,३२)
+ नांदेडच्या मिल्लतनगर (वय ५५), आनंद कॉलनी, जिजामाता कॉलनी (वय ८०).

+ ग्रामीण भागात वडसा, ता. माहूर (वय १७), दहेली तांडा, ता. किनवट (वय २९).
- आजच्या ९६ पैकी ८४ अहवाल निगेटिव्ह
- आणखी २८८ नमुन्यांचे अहवाल प्रलंबित
- ६३ रुग्णांना डिस्चार्ज, ६२ जणांवर उपचार सुरू
- सहा जणांचा मृत्यू, दोन फरार
- संक्रमण वाढतेय..सर्वांनी काळजी घ्यावी.

नागरिकांना आवाहन:

* स्वतः ची व इतरांची काळजी घ्या.
* अत्यावश्यक कामाशिवाय  बाहेर निघू नका.
* मास्क वापरा आणि डोकेदेखील दुहेरी आवरणाच्या कापडाने झाकून ठेवा.
* सैनी टायझरचा वापर करा.
* वारंवार साबनाने स्वच्छ हात धुवा.
* १० वर्षाखालील मुले, ६० वर्षाखालील व्यक्ती, गरोदर माता आणि आजार ग्रस्त व्यक्तींनी वैद्यकीय उपचाराच्या कारणाशिवाय घराबाहेर पडू नये.
* दोन व्यक्तींमध्ये किमान सहा फुटाचे अंतर राखावे.
* गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये.
* प्रवास शक्यतो टाळावा.
* प्रतिकार शक्ती वाढवणाऱ्या अन्न, फळे व पेयाचे सेवन करावे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या