☀️केंद्र व राज्य सरकाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करीत जिल्ह्यातील सर्व आस्थापणे उघडणार...!



☀️ जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी दिली परवानगी,वाचा कोणत्या दिवशी कोणती आस्थापने उघडणार☀️


परभणीकेंद्र व राज्य सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करून जिल्ह्यातील मागील दोन महिन्यांपासून बंद असलेली सर्व आस्थापने उघडण्यास जिल्हाधिकारी परभणी यांनी परवानगी दिली आहे. परंतु ही आस्थापने उघडण्यास खालीलप्रामणे दिवस ठरवून देण्यात आले आहेत. याचे नागरिकांना पालन कराव लागणार आहे.


☀️पहा पहा कधी काय उघडणार 

1. गुरूवार, शुक्रवार, शनिवार – इलेक्ट्रीकल्स, इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर्स, मोबाईल, टायर्स, बॅटरी, अ‍ॅटोमोबाईल्स, भांडी, स्टेशनरी, कटलरी, जनरल स्टोअर्स, प्लास्टिक, स्टेशनरी, रस्सी,क्रॉकरी, गिफ्ट आर्टीकल्स, फर्निचर

2. सेामवार, मंगळवार, बुधवार – कपडे, रेडीमेड कपडे, टेलर्स, घड्याळ, सराफ, बेल्टींग, बॅग्स, इमीटेशन ज्वेलरी, पुस्तके, सायकल, स्टील ट्रेडर्स, सिमेेट, स्क्रॅप मर्चंट, हार्डवेअर, बिल्डींग मटेरिअल, पेंट, फुटवेअर, प्लायवुड, उर्वरित आस्थापना

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या