💥भारताचे माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन...!💥स्व.राजीव गांधीच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी अभिवादन केले💥

           परभणी, दि. २१ :- माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त जिल्हाधिकारी दी.म. मुगळीकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात विनम्र अभिवादन केले आणि दहशतवाद आणि हिंसाचाराला मानवी जीवनातून हद्दपार करण्याची शपथ उपस्थितांना दिली.
           यावेळी उपजिल्हाधिकारी श्रीमती स्वाती सूर्यवंशी, जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष नानासाहेब भेंडेकर यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी - कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
                 -*-*-*-*-

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या