💥नांदेड कोरोना अपडेट; कुंभार टेकडी,करबल्यात पॉझिटिव्हची मालिका सुरूच...!💥जिल्ह्यात दिवसभरात नऊ रूग्ण वाढले💥

- नांदेडला आणखी सहा पॉझिटिव्ह आढळले
- दोन युवक व एका चिमुकलीचा समावेश
- मुखेडलाही आणखी दोन रूग्ण
- दिवसभरात नऊ रूग्ण वाढले

आताचे पॉझिटिव्ह रूग्ण
- कुंभार टेकडी: २ रूग्ण (१ पुरुष (वय १५), १ महिला(वय २८)/ सकाळी येथील ३ रूग्ण पॉझिटिव्ह होते.
- करबला : २ रूग्ण (१ पुरुष (वय ३८), १ महिला- वय ६)
- मुखेड: २ रूग्ण (१ पुरुष (वय३४), १ महिला- वय २२)
- रुग्णांची संख्या झाली १२५
-  ५५ जणांना रुग्णालयातून सुटी
- सहा जणांचा मृत्यू, दोन फरार
- ६२ जणांवर उपचार सुरू

(सोबत प्रेस नोट)

सर्वांनी बाहेर फिरताना काळजी घ्यावी..

१० वर्षाच्या आतची बालके व ६० वर्षापलीकडच्या नागरिकांना घराबाहेर पडू देऊ नये आणि कोणाच्याही संपर्कात येऊ देऊ नये.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या