💥पीबीएन न्यूज चॅनल चे संपादक धम्मपाल हानवते यांना बंधू शोक...!


💥शेषेराव यादवराव हानवते यांचे अल्पशा आजाराने वयाच्या 24 व्या वर्षी झाले दुःखद निधन💥

*दुःखद घटना*

ताडकळस/शिरकळस येथील शेषेराव यादवराव हानवते यांचे अल्पशा आजाराने आज रविवार दि. 10 मे रोजी दुपारी 1 वाजता निधन झाले आहे. मुत्युसमयी त्यांचे वय 24 वर्ष होते. त्यांच्या पश्चात आई, वडील ,पत्नी दोन भाऊ, असा मोठा परिवार आहे. आज दुपारी 04 वाजेच्या सुमारास शिरकळस येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. संपादक धम्मपाल हानवते यांचे ते छोटे बंधु होते .
💐💐💐💐💐💐💐💐
भावपूर्ण श्रद्धांजली...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या