💥पुर्णा तालुक्यात गोपनीय शाखेत अत्यंत कर्तव्यदक्ष राहून कर्तव्य बजावणारे जमादार राजेंद्र पंडीत आज सेवानिवृत्त...!💥पंडीत हे पोलीस खात्यात 33 वर्ष सेवा करून आज दि 31 मे रोजी झाले सेवा निवृत्त💥 

पूर्णा/तालुक्यातील चुडावा पोलीस स्थानकात गोपीनिय शाखेत असलेले अत्यंत मनमिळावू स्वभावाचे पोलीस कर्मचारी राजेंद्र पंडीत आज दि 31 मे रोजी 33 वर्ष पोलीस खात्यात सेवा करून सेवा निवृत्त झाले आहे.

परभणी पोलीस दलातील जमादार राजेंद्र भुजग पंडीत मूळचे ते डोगरकळा ता कळमनुरी जि हिंगोली येथील रहिवासी  आहे त्यांनी परभणी वाहतूक शाखा,पोलीस मुख्यालय,नांनलपेठ,परभणी ग्रामीण,पूर्णा, पालम,ताडकळस,चुडावा येथे सेवा केली विशेष बाब म्हणजे जास्त करून आपली सेवा गोपनिय शाखेत केली त्यांचा जनसंपर्क चांगला असल्याने त्यांना आपली 33 वर्ष सेवेत काही अडचण आली नाही अशा चांगल्या व कर्तबगार बिट जमादार पंडीत यांनी शेवटची सेवा चुडावा पोलीस स्थानकात करून आज ते सेवा निवृत्त झाले आहेत...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या