💥परभणीत आढळलेली कोरोना पाॅझिटिव्ह महिलाही मुंबईची....!


💥जिल्ह्यातील कोरोना पाॅझिटिव्ह रूणांची संख्खा चार💥

परभणी/परभणीत गेल्या दोन दिवसांपूर्वीच मूंबईहून थेट  थडकलेल्या महिलेने जिल्हा शासकीय रुग्णालयात गाठून वैद्यकीय तपासणी केली. त्याच महिलेचा स्वॅब अहवाल पाॅझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या सुञांनी दिली.
कारेगाव रस्त्यावरील मिलिंदनगर परिसरात हि महिला आली होती.
ती मुळ मुंबईची किं परभणीची हे कळू शकले नाही.
दरम्यान जिल्ह्यातील कोरोना पाॅझिटिव्ह रुणांची संख्खा चार झाली असून रविवारी आणखीण एक रूग्ण आढळून आला.अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ प्रकाश डाके यांनी त्यास दुजोरा असून या महिलेची चौकशी सुरू असल्याचे ते म्हणाले.
या प्रकरणांने खळबळ उडाली आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या