💥औरंगाबाद जिल्ह्यात 1212 कोरोनाबाधित, आज 26 रुग्णांची वाढ...!



💥आज मिळालेल्या कोरोना बाधीतांमध्ये 16 पुरूष आणि 10 महिला आहेत.💥

औरंगाबाद, दिनांक 22 (जिमाका) : औरंगाबाद जिल्ह्यात आज 26 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1212 झाली आहे, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

औरंगाबादमध्ये आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.  जयभीम नगर (5), गरम पाणी (2) रेहमानिया कॉलनी (2) कवरपल्ली, राजा बाजार (1), सुराणा नगर (1), मिल कॉर्नर (1) न्याय नगर (4), भवानी नगर, जुना मोंढा (2), रहीम नगर, जसवंतपुरा (1), पुंडलिक नगर, गल्ली नं. 10 (1), सातारा परिसर (1), जवाहर कॉलनी (1), टाइम्स कॉलनी, कटकट गेट (3) एन -2 ‍सिडको (1) या भागातील कोरोनाबाधित आहेत. यामध्ये 16 पुरूष आणि 10 महिला आहेत.

*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या