💥डाॅक्टर सेलचे प्रदेश संघटक डाॅ.रोशन बंग यांनी केले फेस प्रोटेक्शन शिल्डचे वितरण...!💥वाशीम जिल्हासाठी १ हजार फेस प्रोटेक्शन शिल्ड देण्यात आल्या💥

वाशिम(फुलचंद भगत)-राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट च्या वतीने वाशीम जिल्हासाठी १ हजार फेस प्रोटेक्शन शिल्ड देण्यात आल्या.हे वितरण राष्टवादीचे डाॅक्टर सेलचे प्रदेमश संघटक डाॅ.रोशन बंग यांच्या हस्ते वितरण करन्यात आले.या ऊपक्रमासाठी डॉ. नरेंद्र काळे प्रदेश अध्यक्ष डॉक्टर सेल, राष्ट्रवादी चे जिल्हाध्यक्ष  चंद्रकांत  ठाकरे व राष्ट्रवादी वाशीम ची संपूर्ण डॉक्टर सेल टिम प्रयत्नशील होती. या फेस शिल्ड चे डॉक्टरांना वितरण करताना डॉक्टर सेल चे प्रदेश संघटक डॉ. रोशन बंग यांनी सांगीतले की कोरोनाच्या पार्श्वभुमीवर जनसामान्यासोबतच डाॅक्टरांच्याही सुरक्षिततेची काळजी घेणे महत्वाचे आहे त्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशिल असु.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या