💥राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन...!



💥जिल्हाधिकारी दी.म.मुगळीकर यांनी संत तुकडोजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले💥


परभणी, दि.30:-राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी दी.म. मुगळीकर यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
       यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, महसूल कर्मचारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब भेंडेकर यांच्यासह उपस्थित अधिकारी - कर्मचाऱ्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या