💥औरंगाबाद येथे रेल्वे लोहमार्गावर दुचाकी स्वार टिकटॉक बहाद्दराचा स्टंट...!
💥प्रवासी गाडी पेसेंजर समोर दिसताच दुचाकी सोडून काढला पळ💥

काचीगुडा नगरसोल 57561 पैसेंजर ने मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन हुन 19:19 वा स्टेशन सोडले औरंगाबाद कडे येते वेळी दुचाकी वर स्वार होऊन रेल्वे पटरी जवळ टिकटोक व्हिडीओ करत होता याच वेळी एकदम पैसेंजर रेल्वे दिसताच दूचाकी रेल्वे ट्रॅक वर सोडून पळ काढला
ड्रायव्हर ने ताशी 100 वेगाने येत होता
लक्षात येताच त्याने वेग कमी करण्यासाठी प्रयत्न केले व 55-60 यावेगात घटना घडल्याने  पैसेंजर रेल्वेच्या डब्यातील प्रवासी यांना कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नाही
ड्रॅiयव्हर पैसेंजर मधील  इतर प्रवासी यांनी इंजिन खाली अटकलेली दुचाकी बाहेर काढली यात 20-25 मिनिट वेळ लागला
घटनास्थळी रेल्वे सुरक्षा बल सह तीन शहर पोलीस ठाणे उस्मानपुरा / पुंडलिकनगर / जवाहरनगर तातडीने हजर झाले असून पुढील तपास सुरू केला आहे
घटनेची माहिती रेल्वे नियंत्रण कक्ष सह वरिष्ठ अधिकारी यांना स्थानिक रेल्वे अधिकारी यांनी  तात्काळ कळवुन दिली आली...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या