💥पूर्णेत छ.शिवाजी महाराजांना मुस्लीम मावळ्यांकडून शिवजयंती दिनी रक्तदान करुन सलामी..!💥शिवजयंती निमित्त १९ फेब्रुवारी रोजी भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन💥


पूर्णा/येथील मुस्लीम बांधवा तर्फे शिवजयंती निमित्त रक्तदानाचे आयोजन करण्यात आले आहे
पूर्णा शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात सीएए व एनपीआर या कायद्याच्या विरोधात मुस्लीम बांधवांचा गेल्या  25,26 दिवसा पासून धरणे अदोलनचा शाहीन बाग सरू आहे यास विविध सघटनचा पाठिंबा हि मिळत आहे त्यामुळे नुकतेच या शाहीन बाग च्या वतीने शिवजयंतीच्या औचित्य साधून शिवजयंती च्या दिवशी दि 19 फेब्रुवारी रोजी भव्य रक्तदान शिबिर डॉ आंबेडकर चौक येथे सकाळी 10 ते 4 वाजेच्या दरम्यान घेण्यात येणार आहे त्यामुळे या रक्तदान शिबिरात जास्ती जास्त तरुणांनी सहभाग नोंदवावा असे आव्हान पूर्णा शाहीन बाग तर्फे करण्यात आले आहे..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या