💥पुर्णा तालुक्यातील आडगाव सुगाव येथील नागेश पिडगे यांची केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दलात निवड..!💥आडगाव ग्रामस्थांकडून नागेश पिडगे यांचा सत्कार💥

पुर्णा/तालुक्यातील आडगाव सुगाव गावातील नागेश पिडगे यांची केंद्रिय रिझर्व्ह पोलिस दलामध्ये निवड झाल्याने त्यांचा आडगाव सुगाव येथील गावकरी मंडळींच्या वतीने सत्कार करण्यात आला या सत्कारावेळी आडगावचे सरपंच प्रभू पिडगे
शालेय शिक्षण समिती अध्यक्ष- राजेश पिडगे, काशिनाथ पिडगे, पै कैलास देविदास पिडगे. देवराव केशवराव पिडगे, सदाशिव पिडगे, कैलास मारोती पिडगे. शिवराय पिडगे. शिवप्रसाद चौकले. मन्मथ पिडगे सुभाष चौकले राजेश चौकले आदींची प्रमुख उपस्थिती होती...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या