💥वझुर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या चेअरमन पदी शिवाजी पवार यांची निवड..!


💥रामेश्वर शेतकरी विकास पॅनलचा दणदणीत विजय व्हाईस चेअरमन मधुकर पुरभाजी लांडे यांची निवड💥 

वझुर/विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित वझुर रामेश्वर शेतकरी विकास पॅनल वजुर कार्यक्षेत्र वझुर दगडवाडी खरबडा बामणी या गावचे नवनिर्वाचित तरुण चेअरमन शिवाजी माणिकराव पवार यांची  चेअरमनपदी निवड झालेली आहे व्हाईस चेअरमन मधुकर पुरभाजी लांडे यांची निवड झालेली आहे सदस्य बाळासाहेब भाऊसाहेब पवार चंद्रकांत साहेबराव पवार मोतीरामजी माणिकराव पवार शिवाजी उत्तमराव पवार उद्धव दत्तराव मंदा भगवानराव पवार मंदाबाई एकनाथ पवार रोहिदास नारायण यमगर दिलीप गोपाळ देवरे सर्व सदस्य आणि चेअरमनपदी शिवाजी पवार यांची निवड 22 2 2020 या रोजी विविध कार्यकारी सेवा संस्था मर्यादित वझुर या कार्यालयांमध्ये निवड झालेली आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या