💥परभणी-मुदखेड दुहेरी रेल्वे मार्गावरुन आज पासून सर्वच रेल्वेगाड्या धावू लागल्या सुरळीत..!



💥रेल्वे नियंत्रण कक्षाकडून रेल्वे वेळापत्रका प्रमाणे रेल्वे सोडण्याचा प्रयत्न💥   

परभणी ते मुदखेड दरम्यान करण्यात आलेल्या दुहेरी रेल्वे मार्ग च्या कामा मुळे मात्र पुढील जून ते ऑगस्ट महिन्यापर्यंत रेल्वे चा वेग हा 30 ते 50 दरम्यान राहील
नवीन काम व त्यामुळे रेल्वे ट्रॅक ला असलेली खडी पूर्ण पणे सेटअपलगेच होत नाही जास्त वेगाने रेल्वे चालविण्यात किंवा  धावल्यास खडी उडून रेल्वे स्टेशन वर वाट पाहत प्रवासी थांबलेला असताना लागून कुणीही जखमी होऊ नये यासाठी रेल्वे चे नियोजन नियम आहेत तसे रेल्वे वेळापत्रक प्रमाणे रेल्वे सोडण्याचा चालविण्यात असा प्रामाणिक प्रयत्न रेल्वे नियंत्रण कक्ष प्रशासन करणार आहे ठेवणार आहे

वेग कमी असला तरीही क्रॉसिंग करिता गाडी थाबविण्यात येणार नसल्यामुळे जास्त वेळ वाया देखिल जात नाही
जास्तीत जास्त 10-15 मिनिट रेल्वे उशिरा धावेल किंवा लेट होऊ शकते
 पावसाळ्यात पावसाचे पाणी पडल्यामुळे मुरूम व खडी एक जीव होऊन रेल्वे ट्रॅक ला प्रचंड मजबुती येईल आणि दुहेरी मार्गावर रेल्वे धावताना स्वतःच्या मना एक आनंद होईल


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या