💥पूर्णा तालुक्यातील अंतेश्वर उच्च पातळी बंधारा मध्ये शेतजमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना अद्याप मावेजा नाही..!


💥शेतकऱ्यांना तत्काळ मावेजा देण्यात यावा याकरिता देण्यात आले अधिक्षक अभियंत्याला निवेदन💥

अधीक्षक अभियंता नांदेड पाटबंधारे मंडळ नांदेड यांना अंतेश्वर उच्च पातळी बंधारा मध्ये जमिनी केलेल्या शेतकऱ्यांनी मावेजा तात्काळ मिळावा दिले निवेदन पूर्णा तालुक्यातील अंतेश्वर उच्च पातळी बंधारा मध्ये शेत जमिनी गेलेले असून शेतकऱ्यांना तत्काळ मावेजा मिळण्यात यावा असे निवेदन देण्यात आले पूर्णा तालुक्यातील अंतेश्वर उच्च पातळी बंधारा मध्ये शेत जमिनी गेलेल्या असून शेतकऱ्यांना अद्यापही मिळालेला नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी मावेजा मिळावा यासाठी अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता विष्णुपुरी भाग दोन नांदेड यांना लेखी मागणी करीत तात्काळ काम न झाल्यास आपल्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा दिलेला असून पूर्णा तालुक्यातील सातेगाव शिवारातील शेतकऱ्यांनी मागणी जोर धरू लागली या निवेदनावर मारो  ती सिताराम कदम केशव तुकाराम ठाकूर भगवान नानासाहेब कदम लक्ष्मण संभाजी ठाकूर  पंढरी तुकाराम ठाकूर सिताराम किशनराव कदम नागेश सिताराम कदम पांडुरंग कदम तुकाराम रामराव ठाकूर नरहरी नानासाहेब कदम आदी गावातील शेतकऱ्यांनी अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता यांना निवेदनाद्वारे केली मागणी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या