💥फरकंडा गावातील शेतकऱ्यांचे लेखी आश्‍वासनानंतर नियोजित उपोषण मागे....!



💥कार्यकारी अभियंत्यांकडून उपोषण करते प्रसाद पोळ यांना देण्यात आले लेखी आश्वासन💥

पालम तालुक्यातील फरकंडा गावचे रहिवासी प्रसाद पोळ यांनी 2010 पासून शेतकऱ्यांना मावेजा मिळावा यासाठी त्यांचा आजपर्यंत एकमेव प्रयत्न राहिला असून अखेर शेवटी त्यांच्या प्रयत्नाला यश मिळाले व  सध्या शेतकऱ्यांना 50 ते 60 लोकांना तात्काळ मावेजा वाटप होणार असे कार्यकारी अभियंता त्यांच्याकडून लेखी आश्वासन दिल्या नंतर नियोजित उपोषण मागे घेण्यात आले गावातील शेतकऱ्यांनी कार्यकारी अभियंता विष्णुपुरी प्रकल्प भाग 2 दिग्रस उच्च पातळी बंधारा मध्ये जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना उर्वरित व त्वरित मावेजा मिळावा या मागणीसाठी कार्यकारी अभियंता यांच्याकडून लेखी आश्‍वासनानंतर नियोजित उपोषण मागील एक महिन्यापूर्वी फरकंडा गावातील शेतकऱ्यांनी कार्यकारी अभियंता विष्णुपुरी प्रकल्प भाग दोन नांदेड यांना उपोषणाचा इशारा दिला होता आज रोजी दिनांक 21/ 01/ 2020 कार्यकारी अभियंता विष्णुपुरी भाग-2 यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर  फरकंडा गावातील शेतकरी प्रसाद पोळ यांनी नियोजित उपोषण मागे घेतले व शेतकऱ्यांना मावेजा लवकरात लवकर मिळणार आहे असे यावेळी सांगितले कार्यकारी अभियंता एकजूट इंजिनियर देशमुख साहेब उपअभियंता मुळे साहेब आणि बेटेवाड

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या