💥पुर्णेत रिपब्लिकन कामगार सेना आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न..!



💥अटल बांधकाम कामगार आरोग्य योजनेअंतर्गत करण्यात आले होते शिबिराचे आयोजन💥

पुर्णा/येथील बुद्ध विहार येथे आज सोमवार दि.०२ डिसेंबर रोजी कान नाक घसा रक्त लघवी तपासणी शिबिराचे पूर्णा रिपब्लिकन सेना तालुकाध्यक्ष राजकुमार सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन करण्यात आले होते सुरुवातील बुद्ध विहार येथील तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन करून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस कार्यक्रमाचे अध्यक्ष व उद्घाटक यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अर्पण करून शिबिरास सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून रिपब्लिकन सेना राज्य सचिव मा आनंद नेरलीकर  हे उपस्थित होते शिबिरास मोठ्या प्रमाणात महिला कामगार पुरुष कामगार यांनी आपल्या शरीराची कान-नाक-घसा लघवी रक्त तपासण्यासाठी प्रचंड प्रमाणात उपस्थिती होती  कार्यक्रमाचे  आयोजक सारनाथ जोंधळे चंद्रकांत काळे विजय कांबळे सुनील खाडे अर्चना मोरे आत्माराम खिल्लारे चंद्रमणी लोखंडे प्रेमानंद ढगे पंचशीला वाघमारे शोभाताई डोंगरे संगमित्रा जोंधळे इत्यादी सह कामगारांची तपासणी करण्याकरिता आलेले  हिंदलॅब परभणी अंतर्गत सिद्धार्थ सोनकांबळे जिल्हा सन्मान रवि राठोड मॅनेजर लक्ष्मण वागमोडे शिबिर तन कमलाकर शिंगारे यांच्यासह त्यांची पूर्ण टीम यांनी  अतिशय बारकाईने सर्व महिला व पुरुष कामगारांची  तपासणी केली लिहिलेलं पवार  लागला कामगार महिला कामगार पुरुषांची आरोग्य तपासणी केली यावेळी पूर्णा शहरातील रिपब्लिकन कामगार सेनेचे सर्व कामगार महिला व पुरुष या शिबिराला आवर्जून उपस्थित राहून प्रत्येकाने आपापल्या शरीराची तपासणी करून घेतली शिबिराच्या  आली तत्पूर्वी  कार्यक्रमाचे उद्घाटन आनंद नेरलीकर यांनी मार्गदर्शन केले त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष राजकुमार सूर्यवंशी यांनी शिबिरा विषयी सविस्तर मार्गदर्शन करून कामगारांच्या शर्यत तपासणी करणे अत्यंत गरजेचे आहे यावर प्रकाश टाकून माणसाच्या शरीराची तपासणी करणे अत्यंत गरजेचे आहे असे सांगितले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजक रिपब्लिकन सेना कामगार तालुकाध्यक्ष सारनाथ जोंधळे यांनी केले याप्रसंगी मोठ्या प्रमाणावर कामगार महिला कामगार पुरुष उपस्थित होते*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या