💥पुर्णा तालुक्यातील लिमला सर्कल मधील मुंबर परिसरात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान...!💥शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्याची गावकऱ्यांची मागणी💥

पूर्णा तालुक्यातील लिमला सर्कल मधील मुंबर येथे अवकाळी पावसामुळे पिकाचे मोठे  मोठे नुकसान झाले आहे या पावसामुळे शेतकरी संकटात सापडलेला आहे सोयाबीन कापूस तूर या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले  तर कापूस पीक चांगल्याप्रकारे बोंड फुटून विचनिस आला होता परंतु सततच्या पावसाने कापूस व सोयाबीनचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे तर नुकसान झालेल्या पिकाची पाहणी करण्यासाठी तलाठी साहेब जालने व गावातील शेतकरी उपस्थित होते व प्रशासनाने लवकरात लवकर  शेतकऱ्याला आर्थिक मदत द्यावी
गाव परिसरात सततच्या जोरदार पावसाने सोयाबीन व कापूस तुर पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे तरी शासनाने शेतकऱ्याला आर्थिक मदत लवकर द्यावीत( शेतकरी मुंजाजी पंडितराव शिंदे)


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या