💥परभणी जिल्ह्यात मतदान/मतमोजणीच्या दिवशी आठवडी बाजार राहणार बंद...!💥राज्य विधानसभा सार्वत्रिक निरवडणुक 2019💥

मतदान/मतमोजणीच्या दिवशी आठवडी बाजार बंद ठेवणे बाबत.
मा पणन संचालक,महाराष्ट्र राज्य पुणे यांचे पत्र जा.क्र.पणन- 5/करउबास/ वि.नि./म.दि.आ.बा.वं/
प्रक्49/ 2019/5532दि.।4.10.2019 व मा.जिल्हादंडाधिकारी परभणी यांचे जा.क्र.2019/अे-1/एमएजी-2/
कावी-दि.16.10.2019 अन्वय कळविण्यांत यंते की, परभणी विधानसभा मतदार संघातील 95 जिंतुर 96-
परभणी,97-गंगाखेड व 98-पाथरी मतदार संघात दि.21.10.2019 रोजी मतदान आणि दिनांक 24.10.2019
रोजी मतमोजणी होणार असुन सदर दिनांकाचे दिवशी जिल्हयातील/ताल्क्यातील/गावातील भरणारे
आठवडी बाजाराजत्रा बंद ठेवणे अरवा पड़े दकल्यास हरकत नसल्याचे कळविले आहे.

सबब दि.21.10.2019 रोजी मतदान आणि 24.10.2019 रोजी मतमोजणी होणार असुन सदर
दिनांकाचे दिवशी मतदान कामामध्ये कोणताहो व्यत्यय येवु नये आणि कायदा व सुव्यवस्था अबाधीत
राखण्याच्या दृष्टिने मतदान व मतमोजणी दिनांकास परभणी जिल्हयाअंतर्गत तालुक्यातील/गावातील
भरणारे आठवडी बाजार/जत्रा बंद टेवणे अथवा पुढे ढकलण्यात येत आहे. या बावत सर्व संबंधीतांनी नोंद
घ्यावी.
(विदयाचरण केडवकर)
सहा-निवडणुक निर्णय अधिकारी
९६-परभणी तथा तालुका वंडाथिकारी परभणी
डॉ.मुचिता शिंदे)
निबडणुक निर्णय अधिकारी ९६-परभणी वि.स.स.
तथा उपविभागीय दंडाधिकारी ,परभणी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या