💥पुर्णा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुरुंग,ग्रामीण भागातील असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी शिवसेनेत...!💥खा.संजय जाधव यांच्या उपस्थितीत असंख्य राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला शिवसेनेत प्रवेश💥

 पुर्णा/येथील शिवसेना संपर्क कार्यालयात आज बुधवार दि.०२ आक्टोंबर रोजी सायं.०६-४५ वाजेच्या सुमारास जिल्ह्याचे लोकप्रिय खा.संजय उर्फ बंडू जाधव यांच्या उपस्थितीत पांगरा ढोणे येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे  ग्राम पंचायत सदस्य विठ्ठल कदम व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटनीस विवेकानंद ढोणें यांच्या नेतृत्वाखाली तब्बल ८० ते ९० रा.काँ.पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केल्याने

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तालुक्यात सुरुंग लागल्याचे दिसत असून यात आजी/माजी ग्रामपंचायत सदस्य मा.सरपंच तसेच कार्यकर्त्यांचा समावेश असून शिवसेनेत प्रवेश केलेल्या मान्यवरांमध्ये बापुराव ढोणे,ग्राम पंचायत सदस्य भानुदास ढोणे,नारायन ढोणे,भगवान ढोणे,लक्ष्मण ढोणे,जनार्दन ढोणे,पांडुरंग ढोणे,संतोष गिरी,ज्ञानदेव गिरी,ज्ञानदेव कणसे,बालाजी ढोणे,चिमाजी ढोणे,चंद्रकांत जाधव,श्रीधर भलांडे,शिक्षण समिती उपाध्यक्ष सुरेश ढोणे,महेश ढोणे,संभाजी ढोणे,गंगाधर ढोणे,भानुदास ढोणे,रोहिदास ढोणे,तुकाराम ढोणे,मारोती ढोणे,हनुमान गिरी,बालाजी दत्तराव ढोणे,अशोक ढोणे,गजानन भलांडे,वैजनाथ जोगदंड,विठ्ठल एकनाथ ढोणे,गोपाळ ढोणे,जिवण ढोणे,बालाजी रामराव ढोणे,माधव ढोणे,बालाजी नागोराव ढोणे,संतोष बापुराव ढोणे,संतोष सुभाणराव गिरी,जळबा ढोणे,गजानन हरी ढोणे,उत्तम ढोणे,देविदास ढोणे,नारायन हरी ढोणे,रघुनाथ पावडे,हनुमान गोपाळ भलांडे,साईनाथ ढोणे,रामेश्वर भलांडे,रामा भुजंग ढोणे,उत्तम महाराज गिरी,मुंजाजी नामदेव ढोणे आदींचा समावेश असून शिवसेनेत जाहिर प्रवेश केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांचा खा.संजय जाधव यांनी यावेळी सत्कार केला यावेळी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख दशरथ भोसले,युवा सेनेचे उपजिल्हा प्रमुख माणिकराव सुर्यवंशी,तालुका प्रमुख काशिनाथ काळबांडे,शहर प्रमुख संकेत उर्फ मुंजाभाऊ कदम यांच्यासह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते..टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या